¡Sorpréndeme!

खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल!

2021-05-13 1,735 Dailymotion

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी निगडी आणि पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या तानाजी पवार यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान, आमदाराच्या सुपुत्राला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त यांनी दिली आहे.