¡Sorpréndeme!

Akshaya Tritiya Wishes in Marathi: अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा Messages, Facebook, WhatsApp Status

2021-05-13 337 Dailymotion

साडेतीन मुहूर्तापैकी एक असा ओळखला जाणारा अक्षय तृतीयचा मुहूर्त....यंदा 14 मे ला हा सण आला आहे. या सणाच्या निमित्ताने लक्ष्मीची पूजा केली जाते. सोन्याची खरेदी केली जाते. हा दिवस सर्व कामाला शुभ मानला आहे. कारण या दिवशी केलेल्या कार्याचे शुभ फल मिळते.1