ईदीसाठी पोलीस घरपोच देणार दूध, ड्रायफ्रुट आणि किराणा साहित्य.
2021-05-13 431 Dailymotion
सोलापूर जिल्ह्यात ईदीसाठी पोलीस दूध, ड्रायफ्रुट आणि किराणा हे साहित्य थेट घरपोच देणार आहेत. रमजान ईदनिमित्त खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी सोलापूर पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.