¡Sorpréndeme!

श्रीरामपुरमधे मनसेचं मुंडन आंदोलन.

2021-05-12 828 Dailymotion

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या नागरीकांच्या मृत्युस जबाबदार धरून पालकतटसह सर्व लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यासाठी मनसेच्या वतीने मुंडन आंदोलन करण्यात आले. गंभीर परिस्थिती असताना लोकप्रतिनिधींकडून योग्य ती यंत्रणा उभी केली जात नसल्याचा आरोप मनसेनं केलाय.