¡Sorpréndeme!

ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकार स्वतःची स्तुती करण्यात मश्गुल- प्रवीण दरेकर

2021-05-12 223 Dailymotion

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी सरकारच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. एका बाजूला सरकार करोनामुळे होणारे मृत्यू कमी झाल्याचा दावा करतंय आणि दुसऱ्या बाजूला लॉकडाऊन वाढवण्याचं निर्णय घेतला जातोय. हा सरकारच्या भूमिकेतील विरोधाभास असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. पाहुयात प्रविण दरेकर लॉकडाऊन वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयावर नेमकं काय म्हणाले.