¡Sorpréndeme!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भाजपाला सवाल

2021-05-12 177 Dailymotion

भाजपाचे केंद्रीय नेतृत्व करोना काळातील त्यांच्या अपयाशाचं खापर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर फोडत आहे. अजून किती दिवस भाजपा आपल्या अपयशाचं खापर कॉंग्रेससवर फोडणार आहे असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे. पाहुयात काय म्हणाले नाना पटोले.

#India​ #BharatiyaJanataParty​ #IndianNationalCongress​ #RahulGandhi​ #NanaPatole