¡Sorpréndeme!

रेमडेसिविर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांशी यशोमती ठाकूर यांचं कनेक्शन- भाजपा

2021-05-12 1,443 Dailymotion

अमरावतीमध्ये रेमडेसिविरचा काळा बाजार करणारे एक रॅकेट पोलिसांनी पकडले आहे. या रॅकेटमधील एक आरोपी असलेला तिवसा ग्रामीण रुग्णालयाचा अधीक्षक डॉ. पवन मालुसरे हा अमरावतीच्या पालक मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मर्जीतील असल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे. पाहुयात काय म्हणाले शिवराय कुळकर्णी

#Remdesivir #amravati #Covid19