Covid-19 Vaccine Shortage: मुंबईत वॅक्सीन जागतिक पातळीवर खरेदी करण्याचा विचार; दिल्ली उपमुख्यमंत्र्यांकडून BJP वर जोरदार हल्ला
2021-05-12 10 Dailymotion
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी भाजपवर जोरदार निशाना साधला आहे.लस विकत घेण्यासाठी आणि पुरवठ्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करुन लढण्याचा सल्ला BJP देत आहेत असे ते म्हणाले.