¡Sorpréndeme!

India COVID-19 Numbers: देशात 24 तासात कोविड रुग्णांचा आकडा 3,66,161; राज्यात 53,605 नवे रुग्ण

2021-05-10 26 Dailymotion

24 तासांत 3,66,161 नवे कोविड पॉझिटिव्ह आढळले असून 3,754 रुग्ण दगावले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात काल 53,605 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. जाणून घ्या देशाचे कोरोनाव्हायरस अपडेट.