¡Sorpréndeme!

विराज कुलकर्णीने शेअर केला 'माझी आई' निबंधाचा शाळेतील किस्सा

2021-05-09 1,442 Dailymotion

मातृदिनाच्या निमित्ताने अभिनेता विराजस कुलकर्णीने त्याच्या आईला म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसचं विराजसने बालपणाच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.

#virajkulkarni #mrunalkulkarni #mothersday