¡Sorpréndeme!

‘कलर कोड कुपन सिस्टम’नुसार होणार ठाणेकरांचे लसीकरण

2021-05-08 403 Dailymotion

लसीकरण प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी ठाणे जिल्ह्यात कलर कोड कुपन सिस्टम अंमलात आणणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता ठाणेकरांचे लसीकरण ‘कलर कोड कुपन सिस्टम’नुसार होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा चिकिस्तक कैलास पवार यांनी दिली आहे.

#vaccination #Thane #COVID19