¡Sorpréndeme!

रुग्णालयात रुग्ण दगावल्याने नातेवाईकाने रोखला हायवे

2021-05-08 433 Dailymotion

रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गोंधळ घातल्याचे आणि मुंबई नागपूर हायवेवर रास्ता रोको केल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे