¡Sorpréndeme!

Maharashtra Weather Update: राज्यात सकाळी ऊन आणि संध्याकाळी पाऊस; तापमानात होणार वाढ

2021-05-07 2 Dailymotion

सध्या महाराष्ट्रात दिवसभर सर्वत्र उन्हाचा कडाका आणि संध्याकाळी काही ठिकाणी पावसाचा तडाखा, असेच राज्यातले हवामान आहे. यामध्ये 10 तारखेपर्यंत तरी बदल होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने कळवले आहे. जाणून घ्या हवामनाबद्दल अधिक अपडेट.