¡Sorpréndeme!

मराठा आरक्षण : ... आंदोलन करू नका, लोकप्रतिनिधींना अडवा आणि उत्तर द्यायला लावा - उदयनराजे

2021-05-07 1,131 Dailymotion

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना संतप्त झालेले उदयनराजे म्हणाले, ''लोकं म्हणतात आम्ही आंदोलन करू, मी म्हणालो आंदोलन करू नका, तुमच्या भागातील जे लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिलेले आहेत, आमदार असतील नाहीतर खासदार कुणी असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, घ्या समोर त्यांना अडवा, घरातीन बाहेर पडू देऊ नका, उत्तर द्यायला लावा त्यांना बोलतं करा. काय केलं तुम्ही असा जाब विचारा.”

#UdayanrajeBhosale #MarathaReservation