¡Sorpréndeme!

BARC Provide Oxygen Supply To Mumbai: बीएआरसी करणार मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा; खासदार राहुल शेवाळे यांची माहिती

2021-05-07 100 Dailymotion

मुंबईतील ऑक्सिजनची समस्या सोडविण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी \'भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रा\'तील शास्त्रज्ञांना केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या प्लांटमधून पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 50 लिटरचे सुमारे 10 सिलेंडर उपलब्ध होणार आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.