पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथून मुंबईमध्ये रुग्ण घेऊन येणाऱ्या हवाई रुग्णवाहिकेचा मुंबई विमानतळावर उतरताना अपघात झाला. यामध्ये रुग्ण, एक नातेवाईक, डॉक्टर आणि दोन कर्मचारी होते. नागपुरात इंधन भरल्यानंतर मुंबईकडे झेपावलेल्या हवाई रुग्णवाहिकेचे चाक हवेतच निखळले. पुढे काय झाले पाहा...
#mumbaiairport #planecrash #airambulance