¡Sorpréndeme!

फायझर-बायोएनटेक लसीचा शुक्राणूंवर कोणताही परिणाम नाही!

2021-05-06 434 Dailymotion

फायझर-बायोएनटेकच्या लसीकरणानंतर शुक्राणूंवर कोणताही परिणाम होत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. इस्राईली अभ्यासकांनी सखोल संशोधन केल्यानंतर ही माहिती दिली आहे. लसीकरणानंतर शुक्राणूंच्या संख्येत आणि क्षमतेत कोणताही बदल झाला नसल्याचं निष्पन्न झालं आहे

#Pfizer #Coronavirus #Covid19 #IsraeliResearch