¡Sorpréndeme!

Pooja Sawant Rescue BABY BIRD गरजू प्राण्यांना मदत करा, पूजा सावंतची विनंती Animal Lover

2021-05-06 4 Dailymotion

अभिनेत्री पूजा सावंतने पक्ष्याला रेस्क्यू केल्याचा व्हिडीओ शेअर केला. पण याबरोबर तिने प्रेक्षकांना एक विनंती केली आहे. सध्याच्या संकटकाळाता गरजू प्राण्यांना आवर्जून मदत करा, असं तिने म्हंटलं, Watch this video to know more. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.