¡Sorpréndeme!

आयपीएलमधील या खेळाडूंना, प्रशिक्षकांना झाली करोनाची लागण

2021-05-05 1,140 Dailymotion

देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला आहे. बीसीसीआयने, 'आयपीएल' स्थगित करत असल्याची घोषणा चार मे रोजी केली आहे. मात्र हा निर्णय घेण्यामागे खेळाडूंना झालेला करोना संसर्ग मुख्य कारण ठरला. नक्की कोणकोणते खेळाडू बायो-बबलमध्ये राहूनही करोना पॉझिटिव्ह आलेत पाहूयात या व्हिडीओमधून...

#IPL2021 #IPLSuspended #COVID19 #BioBubble #cricket