Sakhi Gokhale Shares her Father Mohan Gokhale's Old Memories on his Death Anniversary
2021-05-05 1 Dailymotion
अभिनेत्री सखी गोखलेने तिचे वडील आणि दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांच्या पुण्यतिथीमित्त त्यांची एक खास आठवण सोशल मीडियावर शेअर केली. सखीने शेअर केलेली ही खास आठवण पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale