¡Sorpréndeme!

पराभूत झाल्यानंतरही ममता बॅनर्जी मुख्यमंत्री कशा होणार?

2021-05-04 6,082 Dailymotion

संपूर्ण ताकदीनिशी पश्चिम बंगालच्या निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेरसने धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ताशिखर गाठले.

#MamtaBanerjee #WestBengal #Elections2021 #BJP #Modi