देशात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशातच ऑक्सिजन, करोनाच्या उपचारासाठी लागणारी औषधे यांचा काळाबाजारही काही लोक करत आहेत. रेमडेसिविर हे करोनाच्या उपचारासाठी लागणारं एक महत्त्वाचं औषध आहे. काही जण ह्या नावाने बनावट औषधे विकत आहेत. त्याबद्दल आता भारत सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. पाहूया भारत सरकार काय सांगत आहेत.
#PIB #PIBFactCheck #Remdesivir #COVIPRI