¡Sorpréndeme!

Rang Majha Vegla TWIST स्वतःसाठी दिपाचा संघर्ष सासर सुटलं माहेरुनही साथ नाही Star Pravah

2021-04-30 2 Dailymotion

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत दिपाच्या चारित्र्यावर संशय घेऊन कार्तिक तिला डिएनए टेस्ट करायला नाहीतर घर सोडून जायचा पर्याय देतो. आणि स्वाभिमानी दिपा घर सोडते. आता तिच्या या कठीण काळात तिला कोणाची साथ मिळणार ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale