शत्रूंना त्यांच्याच देशात जाऊन संपवणारी इस्त्राईलची 'मोसाद'!
इराणच्या अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक मोहसेन फखरीजाहेद यांची तेहरानमध्ये हत्या झालीये. इराणने या हत्येमागे इस्त्राईलचा हात असल्याचा आरोप केलाय . त्यामुळे पुन्हा एकदा प्रख्यात गुप्तचर एजेंसी मोसाद चर्चेत आलीये. याच पार्श्वभूमीवर मोसाद नेमकी आहे काय आणि तिने काय-काय कारनामे केलेत हे आपण व्हिडिओमध्ये पाहूया.....
#Iran #Israil #Mossad #sakal
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.