औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी भाजप मध्ये कोणतीही बंडखोरी नाही ज्यांनी अर्ज दाखल केले असेल तर तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद सांगितले.( व्हिडिओ : सचिन माने) #Aurangabad #BJP #election