¡Sorpréndeme!

कोल्हापूर न्यूज बुलेटीन

2021-04-28 1,303 Dailymotion

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत आहे. ही बाब दिलासादायक असली तरी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाने इथेनॉलच्या दरवाढीला मंजूरी दिली आहे. इथेनॉलच्या सध्याच्या दरात सरासरी अडीच ते सहा टक्‍क्‍यांची वाढ केली आहे.

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी 64 एकर जमीन संपादित करण्यास राज्य सरकारने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला दहा कोटी निधी

कोल्हापूर महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली

टेंबलाई नाका चौक वाहतूकीसाठी धोकादायक झाला आहे.

रिपोर्टर : सुनील पाटील

व्हिडिओ : मोहन मिस्त्री