¡Sorpréndeme!

एकनाथ खडसे यांचे जाणे दुर्दैवी - देवेंद्र फडणवीस

2021-04-28 3,164 Dailymotion

#औरंगाबाद : एकनाथ खडसे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी जायला नको होते असे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
( व्हिडिओ : सचिन माने)
#Aurangabad #devendra #fadnavis #Bjp