¡Sorpréndeme!

कोल्हापूर न्यूज बुलेटीन

2021-04-28 413 Dailymotion

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले

- खराब रस्त्यांच्या प्रश्‍नावर मंगळवारी वाहनधारक महासंघाचे आंदोलन

- नव्या वर्षात शहर कंटेनरमुक्त होणार

- कोरोनाचा विळखा कमी होतोय, 94 टक्के बेड रिकामे

बातमीदार : संभाजी गंडमाळे

व्हिडिओ : मोहन मेस्त्री