¡Sorpréndeme!

रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखानाच्या गळीत हंगामास शुभारंभ

2021-04-28 163 Dailymotion

#विहामांडवा ता. पैठण जि. औरंगाबाद : येथील रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखानाच्या गळीत हंगामास आजपासून शुभारंभ झाला यावेळी रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली.
(व्हिडीओ : अनिल गाभुड)
#Aurabgabad #paithan #sugar #cane