#औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामधील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या 95 वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली. करंज खेड येथील आजोबांना करुणा ची बाधा झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.#Aurangabad #covid #center #kannad