¡Sorpréndeme!

कोल्हापूर न्युज बुलेटिन

2021-04-28 479 Dailymotion

- ‘अँटी स्पिट’ चळवळीच्या जनजागृती मोहिमेला स्वयंस्फूर्त प्रतिसाद


- 'सीपीआर'मधील प्रसुती विभागात 120 कोरोना बाधित गरोदर मातांची यशस्वी प्रसूती


- जिल्ह्यात काल दिवसभरात 416 व्यक्ती कोरोनामुक्त


- पर्यटन व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी 'क्रेडिट सेल' चा पर्याय


*रिपोर्टर - संभाजी गंडमाळे*



*व्हिडिओ - मोहन मेस्त्री*