जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम, गेल्या चोवीत तासात 36 मृत्यू झाले
पुणे-बंगलोर महामार्गाजवळ हातगाडी चोरल्याच्या संशयावरून मारहाण केल्याने फिरस्त्याचा खून
कसबा बावडा येथे लहान मुलांच्या भांडणातून झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा झाला मृत्यू
गोकुळ शिरगाव येथे औद्योगिक वसाहतीतील कारखान्याला आग, दीड कोटीचे नुकसान
मराठा आरक्षणाला स्थगितीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात येऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहण्याची संख्या झाली कमी
जिल्ह्यात करवीर तालुक्यात सर्वाधिक उसाचे पीक, सुमारे 24 हजार 83 हेक्टर जमीन लागवडीखाली
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी लोकांच्या सहभागातून केली शहर परिसरात स्वच्छता यामध्ये रंकाळा, पंचगंगा घाटाचा समावेश
बातमीदार - निवास चौगले
व्हिडीओ - सुयोग घाटगे