रविवारी दिवसभरात 200 जणांना कोरोनाची बाधा,सहा जणांचा मृत्यू
कोरोनाचा कहर रोखण्यासाठी खासगी रुग्णालयाच्या ठिकाणीही ऑक्सीजन प्रकल्प, रुग्णालयांना दिली पत्रे. ऑक्सीजन कमी पडू देणार नाही,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही
जिल्ह्यात 15 सप्टेंबरपासून माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहिम राबविणार : प्रत्येक कुटूंबाचे होणार सर्व्हेक्षण
मराठा आरक्षणासाठी पुन्हा आंदोलने. मिरजकर तिकटी येथे मावळा संघटनेचे तर महामार्गाजवळ अखिल भारतीय मराठा महासंघाचे आंदोलन
महास्वछता अभियानात 3 टन कचरा : सलग 72 व्या रविवारी आंदोलन
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी महापौरांची भेट,कुटूंबियांना करणार मदत
महापालिका अधिकारी,कर्मचाऱ्यांचीही होणार तपासणी
बातमीदार - डॅनिअल काळे
व्हिडीओ - मोहन मेस्त्री