¡Sorpréndeme!

एक मराठा, लाख मराठा घोषणेने कोल्हापूर पुन्हा दुमदुमला..!

2021-04-28 2 Dailymotion

एक मराठा, लाख मराठा' या घोषणेने तावडे हॉटेल परिसर आणि मिरजकर तिकटीचा चौक आज पुन्हा एकदा दणाणून गेला. केंद्र सरकारने घटना दुरूस्ती करून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, नोकरभरती बाबत राज्य शासनाने अध्यादेश काढावा. अशा मागण्या मराठा मावळ्यांनी केल्या.

बातमीदार - युवराज पाटील (कोल्हापूर), युवराज पाटील (शिरोली)
व्हिडीओ - बी. डी. चेचर