कोल्हापुरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते.या आवाहनाला शहरात समिश्र प्रतिसाद मिळाला. कर्फ्यूला विरोध आणि समर्थन असे दोन गट पडल्यामुळे हा समिश्र प्रतिसाद आहेत.रिपोर्टर - मतीन शेखव्हिडिओ - नितीन जाधव