कोल्हापुरात 'माझे कुटूंब माझी जबाबदारी' अभियानला सुरुवात..!
2021-04-28 895 Dailymotion
'माझे कुटूंब माझी जबाबदारी', कोवीड - 19 मुक्त महाराष्ट्र या मोहिमेची सुरवात कोल्हापूर महानगरपालिके तर्फे झाली. 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोंबर पर्यत घरोघरी जात आरोग्य सर्वेक्षण केले जाणार आहे.