कसबा बावडा ते वडणगे परिसराला जोडणाऱ्या
राजाराम बंधाऱ्यावर काल रात्री सव्वा एक वाजता सहा फुटाच्या मगरीचे दर्शन झाले.
बंधार्यावरून पुनाळला जाणाऱ्या युवकांना रात्री पुलावर थांबलेली मगर दिसली. या परिसरात पोहायला येणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रिपोर्ट - निवास चौगले / मतीन शेख
व्हिडीओ - बी.डी.चेचर