जावळी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे बटाटा, भुईमूग, सोयाबीन यासह कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला. हे संकट कमी म्हणून की काय कळपाने फिरणाऱ्या वानरे व रानडुक्करे हातातोंडाशी आलेली पिके फस्त करत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
Video : संदीप गाडवे, केळघर
#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Rain #Rainfall #Crops