शहरातील प्रथम मानाचा गणपती तुकाराम तालीम मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन आज कुंडामध्ये करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सवाद्य मिरवणूक, मान्यवरांची गर्दी यांना फाटा देऊन टाळ्यांच्या गजरात आणि साध्यापद्धतीने विसर्जन सोहळा झाला. यावेळी महापौर, आयुक्त, विरोधी पक्ष नेते यांची प्रमूख उपस्थिती होती.
बातमीदार - ओंकार धर्माधिकारी
व्हिडीओ - नितीन जाधव