¡Sorpréndeme!

कोल्हापूरात सजावटीवर कोरोनाचा परिणाम

2021-04-28 2,878 Dailymotion

गौराई आगमन आणि तिचे पूजन हा सण म्हणजे महिला, तरुणीचा आनंदसोहळा. या सोहळ्यात आपल्या गौराईला विविध रूपात सजविण्यासाठी दरवर्षी महिला कल्पकतेने सजावट करतात. यंदाही या सजावटीवर कोरोनाचा परिणाम झाल्याचे जाणवते. अशाच वैविध्यपूर्ण गौराई पाहूया या व्हिडिओतून...

रिपोर्टर : नंदिनी नरेवाडी

व्हिडिओ : मोहन मेस्त्री