Exclusive Video : सातारा : राज्याचे सहकार मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे आज (मंगळवार) सकाळच्या सुमारास कृष्णा रुग्णालयातून उपचारासाठी मुंबईला रवाना झाले. मंत्री पाटील यांना उच्च रक्तदाब आणि मधुमेह असल्याने कुटुंबियांबराेबरच राज्याच्या आराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचा निर्णय साेमवारी (ता.17) घेतला हाेता.
Video Courtsey : Sachin Deshmukh, Karad
#Sakal #SakalMedia #Trending #TrendingVideo #Covid19 #Coronavirus #Corona #Covid_19 #BalasahebPatil #Mumbai #BreachCandyHospital #Karad #Satara