गेल्यावर्षीच्या महाकाय महापुरानं वर्षभर मेहनतीने केलेल्या गणेश मूर्ती पाण्यात विरघळल्या. एकही मूर्ती ग्राहकांना देता आली नाही. याचे नुकसान सहन करत असतानाच यंदा तरी गणेश मूर्ती तुन सावरता येईल, अशी आशा होती. पण यंदाही कोरोनाचं संकट जगासमोर उभे राहिले आणि यंदाही आमच्या व्यवसायावर पाणी फिरवाव लागल. कुंभार बांधवांच्या व्यथा या व्हिडीओ तून....
व्हिडिओ : बी. डी. चेचर
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #viral #viralnews #kolhapur #kolhapurnews #ganeshafestival