¡Sorpréndeme!

येत्या गणेशोत्सवात धमाल करायची आहे ?

2021-04-28 955 Dailymotion

नवरात्री मध्ये दांडिया खेळायच्या आहेत आणि दिवाळीत फटाके उडवायचे आहेत ? तर आता कोरोना ची साखळी तोडायलाच हवी...
हाच संदेश देताहेत सिनेकलाकार संतोष शिंदे आणि सागर वासुदेवन.
पाहा हा व्हिडिओ...

व्हिडिओ - बी.डी.चेचर