लाडक्या गणरायासाठी आरास काय करायची, असा प्रश्न अबालवृद्धांना पडतो. दरवर्षी नवी सजावट करण्यासाठी सारेच उत्सुक असतात. अशीच थ्री डी सजावट लक्षतीर्थ वसाहत येथील रोहन रेडेकर यांनी केली आहे. ही थ्री डी सजावट नक्की कशी आहे, पाहा या व्हिडिओतून...
रिपोर्टर नंदिनी नरेवाडी
व्हिडिओ बी. डी. चेचर
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #viral #viralnews #sakalmedia #Kokan #Kokannews