¡Sorpréndeme!

वयाच्या २३ व्यावर्षी अभिषेक झाला अधिकारी

2021-04-28 3,102 Dailymotion

अहमदनगर : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अभिषेक दिलीप दुधाळ हे २३ व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. त्यात अभिषेक यांनी ६३७ रॅक घेतली. या यशासाठी कुठलीही खासगी शिकवणीचा आधार घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.

#sakalnews #tremdimg #marathinews #upsc #sakalmedia