नगर : जिल्ह्यात ठिकठिकाणी दूध दरवाढीसाठी आज आंदोलन झाले. भाजपसह इतर पक्षांनी यामध्ये सहभाग घेतला. सरकारने याकडे गाभीर्याने पाहिले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.#sakalnews #viral #marathinews #trending #milk