¡Sorpréndeme!

आंबेवाडी नजिकचा रेडे डोह फुटला !

2021-04-28 8 Dailymotion

कोल्हापूर - पन्हाळा मार्गावरील आंबेवाडी नजिक हा रेडे डोह आहे. एकेकाळी येथे रेडा जरी थांबला तरीही पाण्याचा प्रवाह त्याला रस्त्याच्या पलीकडे घेऊन जात होता. पाण्याला रेड्या पेक्षाही अधिक ताकत असायची. यामुळे या परिसराला रेडे डोह असे म्हटले जाते. आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने कोल्हापूर - पन्हाळा - रत्नागिरी कडे जाणारा मार्ग बंद केला आहे. येथे पाणी येणे म्हणजे कोल्हापुरात महापूर आल्याचे मानले जाते.

रिपोर्टर - लुमाकांत नलवडे
व्हिडीओ - सुयोग घाटगे