¡Sorpréndeme!

बाप्पा आगमन : कोल्हापूरात गणेश मूर्ती तुमच्या दारात....

2021-04-28 104 Dailymotion

सणासुदीच्या काळात कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. हा संसर्ग रोखण्यात लक्षतिर्थ वसाहत येथील दोघा तरुणांनी पाउल उचलले आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणेश मूर्ती तुमच्या दारात अशी संकल्पना ते दोघे घेऊन आलेले आहेत. पहा व्हिडिओच्या माध्यमातून.....

व्हिडिओ स्टोरी : बी. डी. चेचर

#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #viral #viralnews #sakalmedia #kolhapur #kolhapurnews #geshafestival