जिल्ह्यातील कोरोना बाधिंताची संख्या सहा हजार 247 वर
जिल्हा हिवताप अधिकारी कोरोना बाधित
जिल्ह्यातील लॉक डाऊन 31 ऑगस्ट पर्यंत वाढले
बाजार समितीत पदोन्नतीस टाळाटाळ
व्हेंटिलेटर ऐवजी आता ऑक्सिजनची अत्याधुनिक यंत्रे
अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन, आयटीआय ची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून तर पॉलिटेक्निक ची प्रवेश प्रक्रिया दोनच फेऱ्यांमध्ये
रिपोर्टर : नंदिनी नरेवाडी
व्हिडिओ : मोहन मेस्त्री
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #viral #viralnews #kolhapur #kolhapurnews #bulletin