¡Sorpréndeme!

कोल्हापूर रक्षाबंधन विशेष स्टोरी....

2021-04-28 2,123 Dailymotion

भावाने बहिणीचे नेहमी रक्षण करावे यासाठी दरवर्षी रक्षाबंधनाचा सोहळा साजरा होतो यंदा मात्र बहीणीने लाडक्या भावाचे कोरोना पासून रक्षण करण्यासाठी सॅनी टायझर राखी बांधण्याचे ठरवले आहे .

रिपोर्टर : नंदिनी नरेवाडी

व्हिडिओ जर्नालिस्ट : बि डी चेचर

#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #kolhapurnews